Talathi Bharti : राज्यात लवकरच तलाठी भरती ४६८१ जागांसाठी ऑनलाईन अर्ज सुरु होणार

Talathi Bharti 2023 : नमस्कार मित्रांनो जर तुम्ही सुद्धा राज्यात होणाऱ्या मोठ्या तलाठी भरतीच्या प्रतीक्षेत असाल तर तुमच्या साठी खुषखबर, लवकरच तलाठी भरती ची ऑनलाईन जाहिरात निघणार असून ४६८१ पदे भरण्याच्या निर्णय शासनाने घेतला असून सर्व परीक्षा ही TCS कंपनी द्वारे पार पडणार आहे.

महाराष्ट्र राज्य महसूल विभागातील रिक्त असलेल्या तलाठी व मंडळ अधिकारी यांची लवकरच राज्यात होणाऱ्या ७५ हजार मेगा भरती अंतर्गत जवळ जवळ ५००० पदे हे तलाठी व मंडळ अधिकारी यांचे भरले जाणार आहे, जाहिरात निघण्याची सर्व प्रक्रिया शेवटच्या टप्प्यात असून लवकरच येत्या महिन्याभरात जाहीरत निघणार आहे. जर तुम्ही सुद्धा तलाठी भरतीची तयार करत असाल तर पात्रता बघा.

तलाठी भरती साठी पात्रता :

तलाठी पदासाठी उमेदवार मान्यताप्राप्त विद्यापीठातून पदवीचे (Graduation) शिक्षण पुर्ण केलेले असणे आवश्यक आहे.

वयोमर्यादा :

तलाठी होण्यासाठी तुमचे वय १८ ते ४५ दरम्यान असायला हवे .

अर्ज कसा करावा :

जाहिरात निघाल्यानंतर महसूल विभागाचे https://rfd.maharashtra.gov.in यावर जाऊन Recruitment सेकशन मध्ये तुम्ही अर्ज करू शकणार …

तलाठी जाहिरात कधी निघणार :

या महिन्याच्या शेवटी किंवा पुढील महिन्यात जाहिरात निघेल असे वाटते.

Leave a Comment