SBI Bank या बँकेत खाते असेल तर मिळणार २ लाख रुपये, तात्काळ आपले नाव पहा

sbi bank या बँकेत खाते असेल तर मिळणार २ लाख रुपये तात्काळ आपले नाव पहा

तुम्ही जर एसबीआयचे (SBI) चे ग्राहक असाल तर ही बातमी तुमच्यासाठी अत्यंत महत्त्वाची आहे. केंद्राच्या एका महत्त्वाच्या योजनेचा लाभ तुम्हाला मिळू शकतो. केंद्र सरकारच्या विविध योजनांचा लाभ बँक ग्राहकांना मिळवता येतो.

sbi bank पंतप्रधान जन धन योजना (PM Jan Dhan Scheme) 2014 मध्ये सुरू झाली होती. पंतप्रधान जन धन योजनेअंतर्गत अनेक गरजू लोकांनी खाती उघडली आहेत. आर्थिकदृष्ट्या कमजोर असणाऱ्यांना आर्थिक सेवा, बचत खातं, क्रेडिट, विमा, पेन्शन यांसारख्या सेवांचा लाभ घेता यावा याकरता ही योजना सुरू करण्यात आली आहे.

या योजनेत कोणतीही व्यक्ती केवायसी प्रक्रिया पूर्ण करून ऑनलाइन किंवा प्रत्यक्ष बँकेत जाऊन जन धन खातं उघडू शकतात. तुमच्या बचत खात्याचं रुपांतर देखील तुम्ही जन धन खात्यामध्ये करू शकता. यामध्ये बँकेकडून ग्राहकांना रुपे कार्ड दिलं जातं. हे डेबिट कार्ड अपघाती मृत्यू विमा, खरेदी संरक्षण कवच यासह अनेक फायद्यांसाठी वापरता येते.

Leave a Comment