जिल्हा ग्राहक संरक्षण परिषद अंतर्गत या जिल्ह्यात होतीय विविध पदांसाठी भरती

नांदेड : जिल्हा ग्राहक संरक्षण परिषद नांदेड अंतर्गत अशासकीय सदस्य या रिक्त जागांची भरती केली जाणार आहे. याबाबतची अधिसूचना जारी करण्यात आली असून पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत आहेत. 

नांदेड जिल्हास्तरावर ग्राहक संरक्षण परिषदेवर (जिल्हा ग्राहक संरक्षणपरिषदेवरील) २८ अशासकीय सदस्यांची नियुक्ती करावयाची आहे. सदरील २८ अशासकीय सदस्यांची निवडकरण्यासाठी जिल्ह्या स्तरीय समिती गठित करण्यात आली असून, तहसील कार्यालयामार्फत अर्ज मागविण्यातयेत आहेत.

पदाचे नाव : अशासकीय सदस्य

पदसंख्या : २८

नोकरी ठिकाण : नांदेड

अर्ज फी : कोणतेही नाही

अर्ज करण्याचे ठिकाण : संबधीत तहसील कार्यालय

जाहिरात व अर्ज डाउनलोड करा : येथे क्लिक करा

अधिक माहिती साठी – https://nanded.gov.in/ ला भेट द्या

Leave a Comment

व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा