BMC Recruitment – बृहन्मुंबई महानगरपालिका भरती 2023 या पदांसाठी नवीन भरती सुरु

BMC Recruitment – बृहन्मुंबई महानगरपालिका अंतर्गत लोकमान्य टिळक महानगरपलिका सर्वसाधारण रुग्णालयात स्वच्छता निरिक्षक पदांच्या 10 जागा भरण्यासाठी जाहिरात निघाली आहे. यासाठी पात्र उमेदवारांकडून ऑफलाईन अर्ज मागवण्यात येत आहेत. पात्र उमेदवारांची मुलाखतीद्वारे निवड करण्यात येईल. अर्ज करण्याची शेवटची तारिख २५ ऑक्टोबर २०२३ आहे. इतर पात्रता खालीलप्रमाणे. पदाचे नाव – स्वच्छता निरीक्षक एकूण रिक्त जागा – 10 … Read more