Vanraskhak Bharti 2023 : वन विभागात 9,640 रिक्त पदे भरण्यासाठी जाहिरात
Vanraskhak Bharti 2023 : राज्यातील ९६४० हुन अधिक वन विभागातील रिक्त वनरक्षक ( Forest Guard )पदासाठी लवकरच जाहिरात निघणार आहे, त्यासाठी पात्र उमेदवारांना ऑनलाईन अर्ज करायचा असून, त्यांची लेखी व शारीरिक चाचणी परीक्षा घेतली जाणार. राज्यात लवकरच मेगा भरती होणार असून विविध विभागातील रिक्त पदे भरण्यासाठी हालचाली सुरु आहे. वनविभागातील वनरक्षक पदाची भरती प्रक्रिया सुरु … Read more