BMC Recruitment – बृहन्मुंबई महानगरपालिका भरती 2023 या पदांसाठी नवीन भरती सुरु

BMC Recruitment – बृहन्मुंबई महानगरपालिका अंतर्गत लोकमान्य टिळक महानगरपलिका सर्वसाधारण रुग्णालयात स्वच्छता निरिक्षक पदांच्या 10 जागा भरण्यासाठी जाहिरात निघाली आहे. यासाठी पात्र उमेदवारांकडून ऑफलाईन अर्ज मागवण्यात येत आहेत. पात्र उमेदवारांची मुलाखतीद्वारे निवड करण्यात येईल. अर्ज करण्याची शेवटची तारिख २५ ऑक्टोबर २०२३ आहे. इतर पात्रता खालीलप्रमाणे.

पदाचे नाव – स्वच्छता निरीक्षक

एकूण रिक्त जागा – 10

भरती प्रकार – कंत्राटी

शैक्षणिक पात्रता :

  • उमेदवाराने बारावीची परीक्षा उत्तीर्ण केलेली असावी तसेच सॅनिटरी इन्स्पेक्टरचा डिप्लोमा अथवा हेल्थ इन्स्पेक्टरचा डिप्लोमा केलेला असावा.
  • कामाचा 03 ते 05 वर्षे अनुभव असणे संयुक्तिक

वयोमर्यादा – दिनांक 01.10.2023 रोजी वय वर्षे 18 पेक्षा कमी व 38 वर्षापेक्षा जास्त नसावे.मराठीचे लेखी व तोंडी ज्ञान असणे आवशयक.

ही नेमणूक केवळ तात्पुरत्या स्वरुपात असेल व उमेदवारास कोणत्याही प्रकारे नियमित कायमस्वरुपी नोकरीवर हक्‍क सांगता येणार नाही.

वेतनमान : रु. 25000/- प्रति माह ठोक वेतन मिळेल.

अर्ज पद्धती – ऑफलाईन

अर्ज करण्याचा पत्ता : टि.म.स. रुग्णालयाच्या आवक / जावक विभागात.

जाहिरात व अर्ज डाउनलोड करा : येथे क्लिक करा

अधिक माहिती साठी अधिकृत संकेतस्थळ – https://portal.mcgm.gov.in/

Leave a Comment

व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा