जिल्हा ग्राहक संरक्षण परिषद अंतर्गत या जिल्ह्यात होतीय विविध पदांसाठी भरती
नांदेड : जिल्हा ग्राहक संरक्षण परिषद नांदेड अंतर्गत अशासकीय सदस्य या रिक्त जागांची भरती केली जाणार आहे. याबाबतची अधिसूचना जारी करण्यात आली असून पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत आहेत. नांदेड जिल्हास्तरावर ग्राहक संरक्षण परिषदेवर (जिल्हा ग्राहक संरक्षणपरिषदेवरील) २८ अशासकीय सदस्यांची नियुक्ती करावयाची आहे. सदरील २८ अशासकीय सदस्यांची निवडकरण्यासाठी जिल्ह्या स्तरीय समिती गठित करण्यात आली असून, तहसील कार्यालयामार्फत … Read more